Day 4

  तारीख :- २०/०९/२०२२                            दिवस :- ४ 
आज सकाळी ४ला उठलो होतो .रोनक खूप रडत होता . E-commerce वेबसाईट कशी बनवायची यासाठी एक चॅनेल सापडल आहे . आता माघार नाही कसही करून एक चांगली वेबसाइट बनवायचीच . राकेश आज बंगळुरू ला जाण्यासाठी निघाला आहे . 

Comments